ग्राहकांची प्रतीक्षा संपली अखेर सॅमसंग कंपनीने बहुचर्चित मोबाईल गॅलेक्सी F55 5G फोन अखेर 27 मेला लॉन्च केला आहे.
जाणून घ्या या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन:
•Classy Vegan Leather | Saddle stitch pattern
• 12GB 12 जीबी वचुर्अल रॅम
•120 हर्ट्झ अॅमोलेड डिस्प्ले
•क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1
•50MP सेल्फी कॅमेरा
•50MP ट्रिपल रिअर कॅमेरा
Camera- बेस्ट फोटोग्राफीसाठी तुम्हाला या फोनमध्ये Triple Rear Camera दिलेला आहे, यात 50MP चा OIS मेन कॅमेरा 5MP अल्ट्रावाईड कॅमेरा आहे आणि तिसरा कॅमेरा 2MP आहे. 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.
Processor- Samsung Galaxy F55 5G या फोन मध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 7 GEN 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केला आहे. सोबतच यामध्ये तुम्हाला 4 नॅनो मीटरचा चिपसेट दिलेला आहे जो की 2.5GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवते.
Display- या फोन मध्ये तुम्हाला 6.7 इंचेस चा Super AMOLED Plus FHD+ डिस्प्ले दिलेला आहे जो की तुम्हाला 125 Hz रिफ्रेश रेट वर काम करेल. या फोनमध्ये तुम्हाला 1000 nints नीट चा peak brightness दिलेला आहे. फोन अनलॉक करण्यासाठी या फोन मध्ये तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट दिलेली आहे.
Operating System- Samsung Galaxy F55 5G फोन मध्ये तुम्हाला 4 वर्षांची अँड्रॉइड अपडेट्स आणि 5 वर्षांसाठी सेक्युरिटी अपडेट्स मिळणार आहे असा कंपनीने दावा केला आहे. ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल बोलायचं झालं तर या फोन मी तुम्हाला लेटेस्ट Android 14 च्या अपडेट मिळणार आहे आणि तुम्हाला लेटेस्ट One UI 6.1 ऑपरेटिंग सिस्टम मिळत आहे.
Great Article bro, situs toto daftar sekarang
Nice Phone..good information