Samsung Galaxy A35 आणि A55 Launch in India, Specification & Price

जगप्रसिद्ध कंपनी Samsung ! भारतामध्ये नुकताच Samsung ने लॉन्च केला आहे एक Premium Flagship फोन जो की आहे Samsung Galaxy A35 आणि A55

 

 

हा सॅमसंगचा फोन आठवण करून देतो तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी S24 ची, जो की नुकताच बाजार मध्ये लॉन्च झाला आहे.

यामुळे त्यांनी दोन मॉडेल लॉन्च केलेले आहे Samsung Galaxy A35 आणि A55.

या फोनची खास वैशिष्ट्ये-

Galaxy A55

Display-
Samsung Galaxy A35 आणि A55 मध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा FHD+ Super Amoled डिस्प्ले भेटतो.
या फोनमध्ये तुम्हाला 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. सोबतच तुम्हाला HDR 10+ चा सपोर्ट आहे. डिस्प्ले मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला 1000 nits चा Brighter डिस्प्ले आहे.

Performance-

यामध्ये तुम्हाला Exynos 1380 चा 5nm चा चिपसेट आहे
तुम्हाला जर गेम खेळण्याची आवड असेल तर यामध्ये तुम्हाला Thermal Cooling System दिली आहे, या मध्ये तुम्हाला 70% मोठा cooling Chember दिलेला आहे, जिथे अजिबात तुमचा फोन गरम होत नाही.

Operating system (OS/UI)-

Samsung Galaxy A55 यामध्ये तुम्हाला मिळत आहे 4 वर्षांची OS अपडेट आणि 5 वर्ष Security Update मिळत आहे. जेकी तुम्हाला Android 18 पर्यंत अपडेट्स मिळत जातील आणि नंतरही तुम्हाला 1वर्ष Security Update मिळेल. सोबतच तुम्हाला ONE UI ऑपरेटिंग सिस्टीम मिळत आहे उदा. Secure Folder, Maintaince Mode, Knox Security, NFC Private Share अशे असंख्य प्रकारचे तुम्ही एप्लीकेशन वापरू शकता.

Camera-

Samsung galaxy A55 मध्ये main camera 50MP दुसरा 12MP Ultra Wide
आणि 5MP Micro आणि Front Camera 32MP चा आहे

Battery 🔋-

Galaxy A55 या फोन मध्ये तुम्हाला 5000mAh ची battery आहे जी तुम्हाला 2 दिवसांचा बॅकअप आरामशीर भेटेल..

Price –

Samsung Galaxy A35 5G

8GB Ram/128Gb Storage- 30999/-
12GB Ram/256Gb Storage- 33999/-

Samsung Galaxy A55 5G

8GB Ram/128Gb Storage- 39999/-
8GB Ram/256Gb Storage- 42999/-
12GB Ram/512Gb Storage- 45999/-

4 thoughts on “Samsung Galaxy A35 आणि A55 Launch in India, Specification & Price”

  1. My spouse and I absolutely love your blog and find almost all of your post’s to be just what I’m looking
    for. Do you offer guest writers to write content for you personally?
    I wouldn’t mind composing a post or elaborating on most of the subjects you write concerning here.
    Again, awesome website!

    Reply

Leave a Comment

close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !