Motorola Edge 50 Pro-बाजारामध्ये धुमाकूळ घालणारा एक नवीन स्मार्टफोन येतोय Motorola Edge 50 Pro | दिग्गच स्मार्टफोन कंपनी Motorola 3 एप्रिल ला Motorola Edge 50 Pro लाँच करत आहे. जाणून घ्या या मोबाईलची Specification.
Special Feature-
IP68 Under Water Protection
हा स्मार्टफोन तुमचा Water Resistance आहे.
Display-
Motorola Edge 50 Pro मध्ये तुम्हाला World 1st 1.5K 144Hz True Color Display येतो.
Display Screen मध्ये तुम्हाला 6.7 inch pOLED डिस्प्ले आहे. या फोन मध्ये 2000 nints Pick Brighness आहे. जो की तुम्हाला Outdoor Photography साठी बेस्ट डिस्प्ले आहे.
सोबतच तुम्हाला HDR 10+ चा सपोर्ट मिळतो
Performance-
या फोनच्या Performance बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला मिळतो Snapdragon 7 GEN 3 प्रोसेसर. यामध्ये तुम्हाला HELLO UI Android 14 Version आहे.
या फोन मध्ये चक्क तुम्हाला 3 वर्षाच्या OS Upgrade भेटतं आहे.
Camera-
Motorola Edge 50 Pro या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50MP चा AI Power Pro-Grade Camera आहे आणि 13MP Macro + Ultrawide Camera आहे. या कॅमेरा मध्ये तुम्हाला Telephone OIS कॅमेरा द्वारे तुम्ही 30x Hybrid Zoom करू शकता. 50MP Selfie camera with Auto Focus.
Battery 🔋-
या फोनमध्ये तुम्हाला 125W चा Fastest Turbo Power Charging दिलेली आहे.
सोबतच तुम्हाला 50W Wireless Turbo Power Charging दिलेली आहे आणि तुम्हाला 10W चा Wireless Power Sharing सुद्धा आहे याद्वारे तुम्ही दुसरा फोन सुद्धा चार्ज करू शकता.
Price-
कंपनी कडून अद्याप किमत जाहीर करण्यात आलेली नाही आणि अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.सांगितले जात आहे कि भारतात या स्मार्टफोन ची किमत सुमारे रु.50000/- पर्यंत असू शकते जी त्याची संभाव्य किमत आहे. या किमतीच्या तुलनेत हा 2024 वर्षातील सर्वोकृष्ट फोन मानला जातो.
Motorola Edge 50 Pro Specification:
Feature |
Details |
---|---|
Processor |
Qualcomm Snapdragon 7 Gen 3 |
Octa core (2.63 GHz, Single + 2.4 GHz, Tri + 1.8 GHz, Quad) |
|
RAM |
12 GB |
Display |
Display pOLED, 2000 nits pick Brightness |
Size: 6.7 inches (17.02 cm) |
|
Resolution: 1220×2712 pixels (FHD+) |
|
Refresh Rate: 144 Hz |
|
Protection: Gorilla Glass 5 |
|
Bezel-less with punch-hole display |
|
Rear Camera |
Triple Camera Setup |
50 MP AI Power Grade Primary Camera |
|
13 MP Micro+ Ultra-Wide Camera |
|
10 MP Telephoto Camera |
|
LED Flash |
|
Front Camera |
50 MP With Auto Focus |
Battery |
Capacity: 4500 mAh |
Charging: 125W Turbo Power Charging |
|
Port: USB Type-C |
Beautiful Information this Motorola product