News Chawadi हे वृत्त लेखक आणी ब्लॉगर यांनी तयार केले आहे. न्यूज चावडी चा मुख्य उद्देश वाचकांपर्यंत नवीनतम माहिती जलद मार्गाने पोहचवणे हा आहे . हा न्यूज ब्लॉग तयार करण्यासाठी अनेक तज्ञ लेखक रात्रंदिवस अथक परिश्रम घेतात.
News Chawadi ची कहाणी
या वेबसाइटच्या नियोजनाच्या वेळी, सर्व मालक आणि लेखकांना हे न्यूज़ वेबसाइट का तयार केले आहे याची पूर्ण खात्री होती. सोशल मिडिया न्यूज आणि टेक्नोलॉजी वापरकर्त्यांचे समाधान हे आमचे प्राधान्य आहे.
News Chawadi चे मुख्य उद्दिष्ट वापरकर्त्यांचे दैनंदिन जीवनात मदत करणारी माहिती तसेच शेतीविषयक योजना व माहिती तसेच मनोरंजन प्रदान करणारी आणि वाचण्याची इच्छा पूर्ण करणारी सामग्री प्रदान करणे आहे.
या वेब साईट वर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल-
-
मनोरंजन
-
शेतीवियक माहिती
-
टेक्नोलॉजी
-
वेब-सिरीस
-
ऑटोमोबाईल
-
शेयर बाजार
न्यूज चावडी ची टीम
-
Sagar Gunjal, Founder- Newschawadi.com
-
Ashitosh Atkari, Writer- Newschawadi.com