सॅमसंग गॅलेक्सी ‘M’ सिरीज चा एक नवीन मोबाईल फोन आज इंडिया मध्ये लॉन्च झाला आहे. कंपनीने Samsung Galaxy M55 5G फोन भारतीय बाजार मध्ये लॉन्च केले आहे जे की खूप स्टायलिश लूक आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन घेऊन येत आहे.
बघूया प्रीमियम मोबाईल गॅलेक्सी M55 5G बद्दल संपूर्ण माहिती.
Samsung Galaxy M55 5G Price
• 8GB RAM + 128GB Storage = ₹26,999
• 8GB RAM + 256GB Storage = ₹29,999
• 12GB RAM + 256GB Storage = ₹32,999
सॅमसंग गॅलेक्सी M55 हा फोन भारतीय बाजारमध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. यातले दोन मॉडेल तुम्हाला 8GB रॅम साठी सपोर्ट करते ज्यामध्ये 128GB आणि 256GB दोन स्टोरेज दिलेले आहेत. फोनची किंमत 26999/- आणि 29999/- रू आहे. सोबतच गॅलेक्सी M55 5G फोन मध्ये सगळ्यात मोठे व्हेरियंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सपोर्ट करतो ज्याची किंमत आहे 32999/- रुपये आहे. हे फोन तुम्हाला Light Green आणि Denim Black दोन कलर ऑप्शन मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. सुरुवातीच्या काळात कंपनीने 2000/- रुपयाचा बँक डिस्काउंट पण ग्राहकांसाठी दिलेला आहे..
Samaung Galaxy M55 5G Specifications
Camera-
• Front Camera:
* 50MP Wide Angle Camera
* 8MP Ultra-Wide Camera
* 2MP Macro Camera
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M55 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रियल कॅमेरा सपोर्ट करतो. बॅक कॅमेरा मध्ये 50 मेगापिक्सेल हा OIS साठी मदत करतो सोबतच 8 मेगापिक्सचा अल्ट्राव्हाइड अँगल आहे 2 मेगापिक्सल हा मॅक्रो सेन्सर सोबत काम करतो.
Display –
• 6.7-inch FHD+ Display
• Super AMOLED Panel
• 120Hz Refresh Rate
Samsung Galaxy M55 5G या फोन मध्ये 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशन वाली 6.7 इंच चा FHD+ Display आहे. या या फोनचा डिस्प्ले पॅनल हा SUPER AMOLED आहे खूप ब्राईटर आहे जो की 120Hz Refresh Rate सोबत काम करतो. 1000nits ब्राईटर डिस्प्ले आहे.
Performance –
• 4nm Snapdragon 7 GEN 1
• 2.4GHz Clock Speed
• 64bit Octa-Core CPU
या फोनमध्ये तुम्हाला 4nm Snapdragon 7 GEN 1 चा faster प्रोसेसर दिलेला आहे. या प्रोसेसर मध्ये तुम्हाला Android 14 आणि ONE UI ऑपरेटिंग सिस्टीम दिलेली आहे.
अपडेट च्या बाबतीत बोलायचं झालं तर या फोन मध्ये तुम्हाला 4 Mejor Android Update आहेत आणि 5 वर्ष Security Update आहेत.
Battery-
• 5000 mAh Battery
• 45W Faster Charging USB C
• Super-Fast Charging 2.0
Samsung Galaxy M55 5G या फोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे फास्ट चार्जिंग करण्यासाठी यामध्ये तुम्हाला 45W चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.
SAMSUNG GALAXY M55 SPECIFICATION
Features |
Details |
Display |
6.7 inch |
Processor |
Qualcomm Snapdragon 7 Gen 1 |
Camera |
Rear Camera 50MP+8MP+2MP Front Camera 50MP |
Ram |
8GB, 12GB |
Storage |
128GB, 256GB |
Resolution |
1080*2040 |
Battery Capacity |
5000mAh |
OS |
Android 15 |